Saturday, May 30, 2009

पानचट मराठी ओळी

इंग्रजी मध्ये तोंडाला फेस म्हणतात!
परदेशातील देशस्थांना विदेशस्थ म्हणतात!
डॉलर मधील लक्षाधीश रुपयात कोट्याधिश असतात!
पेरूमधील लोक चिक्कू असतात!
काळे आड़नावाचे लोक गोरे का असतात?
नकाशात महाराष्ट्र आडवा दिसत असताना 'उभा महाराष्ट्र' असा शब्द प्रयोग का करतात?
मी मराठी, मग तू कोण?